भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स आज अर्थात २ नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात घसरले असून यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार रिलायन्सचे शेअर्स तब्बल ६ टक्क्यांनी घसरले असून यामुळे मोठे आर्थिक