जेम्स बॉंड या काल्पनिक पात्राला पडद्यावर आणणारे अभिनेते सर शॉन कॉनरी यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले आहे. यांनी जेम्स बॉंडची भूमिका साकारून ती अजरामर केली व लोकांच्या मनात पडद्यावरचा जेम्स बॉंड म्हणून कायमचं स्थान मिळवलं. त्यांच्यानंतरही अनेकांनी जेम्स बॉंडची