बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबरला डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. रिलीज होण्याच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ असे करण्यात आल्याचे तरण आदर्श यांनी ट्विट करून