काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे अभिनेत्री पायल घोष ही बरीच चर्चेत आली होती. या अभिनेत्रीने आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी या पक्षात प्रवेश केला आहे. आज २६ ऑक्टोबर २०२० ला मुंबईतील पक्ष कार्यालयात पक्षप्रमुख रामदास आठवलेंच्या