डिजिटल मार्केटमध्ये दिवसेंदिवस आपली छाप उमटवत असणाऱ्या रिलायन्स जीओचे डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी आता ‘Jio Pages’ नावाचे स्वतःचे वेब ब्राऊजर लॉन्च केले आहे. हे ब्राऊजर इतर वेब ब्राऊजर्सच्या तुलनेत अतिशय वेगवान आणि सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. हे ब्राऊजर स्वदेशी असल्याने त्याचे