सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिका व सेलिब्रिटी नेहा कक्करच्या लग्नाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. इंडियन आयडॉल शो मुळे आदित्य नारायण आणि नेहा लग्न करणार असल्याच्या बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. मात्र नेहाने आता एक वेगळी बातमी दिली असून ती रोहनप्रीत सिंग या गायकासोबत लवकरच विवाहबंधनात