अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. प्रभात वृत्तसंस्थेच्या मीडिया न्यूजनुसार येत्या १० नोव्हेंबरला दाऊदच्या महाराष्ट्रात असलेल्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. स्मग्लर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स या