Prime Marathi

4 years ago
image
English : IPL 2020: एकाच ओव्हरमध्ये दोन दिग्गज खेळाडूंना बाद करत मोहम्मद शमीने गाठला नवा विक्रम

१५ ऑक्टोबरला झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यात पंजाब संघाने विजय पटकावला. या सामन्याच्या वेळी बँगलोरने प्रथम फलंदाजी करत पंजाबसमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या विजयात पंजाब संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा मोठा वाटा ठरला.

632
4
11
Watch Live TV