पाणीपुरी म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने बाहेरचे अन्न खाणे लोक टाळत आहेत. त्यातल्या त्यात पाणीपुरी देणारे जास्त स्वच्छता पाळत नसल्याने पाणीपुरी प्रेमी आरोग्याच्या दृष्टीने पाणीपुरी खाण्याचं टाळत आहेत. या बाबीचा