सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील दयाबेनची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानी गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून रजेवर होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांना ती शोमध्ये परत कधी येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. याबाबत टेलिव्हिजन क्षेत्रात चर्चा सुरू आहे.