Prime Marathi

4 years ago
image
आलोक राजवाडे व पर्ण पेठे या सेलिब्रेटी कपलने केली कोरोनावर मात, आता प्लाझ्मा डोनेट करणार!

कोरोनाच्या थैमानातून कुणीही सुटलेलं नाही. लहान, मोठे, गरीब, श्रीमंत आणि सेलिब्रेटींनाही कोरोनाची लागण झाली. असंच एक सेलिब्रेटी कपल म्हणजे अभिनेता आलोक राजवाडे व अभिनेत्री पर्ण पेठे. काही दिवसांपूर्वी अभिनेता आलोक राजवाडेला कोरोनाची लक्षणेजाणवत असल्याने त्याने कोरोनाची टेस्ट केली व तो

1.0K
28
Watch Live TV