कॅप्टन कूल अर्थात क्रिकेट प्रेमींचा लाडका भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी लवकरच आपली एक वेब सिरीज घेऊन येत आहे. या सिरीजमध्ये त्याची पत्नी म्हणजेच साक्षी देखील आहे. दोघे मिळून ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिज आणणार हे कळल्यावर याची जोरदार चर्चा चालू झाली आहे. २०१९ मध्ये धोनीने ‘Roar Of