Prime Marathi

4 years ago
image
वाढत्या सायबर क्राईम मुळे SBI, ICICI व HDFC बँकेने डेबिट आणि क्रेडिट कार्डचे नियम बदलले...

दिवसेंदिवस आंतराष्ट्रीय फसवणुकीचे प्रमाण वाढतच आहे. दरम्यान लोकडाऊनच्या काळात यात वाढ झाली. यावर पर्यायी उपाय म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक आज नंतर 1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधी काही नियम बदलणार आहे असे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात बँकांनी ग्राहकांना मेसेज द्वारे तशी

1.0K
14
Watch Live TV