एनसीबीने बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांना समन्स जरी करून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. अभिनेत्री शर्लिन शोप्राने धक्कादायक खुलासा केला आहे त्यामध्ये ती बोलली की, “कोलकाता नाइट रायडर्सच्या पार्टीत ड्रग्सचं सेवन केलं जातं. या पार्ट्यांमध्ये