केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कृषी क्षेत्रातील बदलांमुळे शेतकरी आत्मनिर्भर होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्या बोलल्या की नरेंद्र मोदी राजकीय फायद्यासाठी नाही तर देशहितासाठी काम करतात तसेच काँग्रेस ने दहा वर्षात स्वामीनाथन रिपोर्टची अमलबजावणी केली नाही, पण मोदी सरकारने अमलबजावणी