Prime Marathi

4 years ago
image
NIAने दिली माहिती; अल संघटनेच्या 9 दहशतवाद्यांना अटक!

राष्ट्रीय तपास संस्थेनं शनिवारी अनेक ठिकाणी छापे टाकले त्यामध्ये त्यांनी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये केलेल्या या कारवाईत 9 दहशतवाद्यांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम इथं छापा टाकला आहे. हे दहशतवादी अल या संघटनेचे होते अशी माहीती ANI ने दिली आहे.

प्राथमिक

0.9K
9
Watch Live TV