Prime Marathi

4 years ago
image
इन्स्टाग्राम युजर्सवर फोन कॅमेराद्वारे पाळत ठेवल्याबद्दल फेसबुकवर खटला दाखल

मार्क झुकरबर्गच्या सोशल मीडिया कंपनी फेसबुकवर कोणत्याही परवानगीशिवाय इंस्टाग्राम युजर्सवर कॅमेऱ्याद्वारे पाळत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी फेसबुकवर खटला दाखल झाला आहे. याआधी जुलै महिन्यात देखील फेसबुकवर असा आरोप करण्यात आला होता. परंतु हा आरोप फेसबुकने फेटाळून लावला होता.

880
24
Watch Live TV