सायबर सिक्युरिटीच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनचे ११८ ऍप्स बॅन केले आहेत. त्यामुळे चीनला भारताकडून पुन्हा एकदा मोठा झटका मिळाला आहे. भारतातील युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेले पब्जी, लुडो वर्ल्ड हे ऍप्स देखील या यादीत आहेत. कित्येक दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे.