प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेने एक गुड न्यूज सगळ्यांसोबत शेअर केली आहे. ८ ऑगस्ट ला प्रियंका आणि सारंगने बाळासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. बाळाचं नाव प्रियंकाने युवान ठेवले आहे. त्यासाठी तिला आणि सारंग ला अनेक चाहत्यांनी तसेच सेलिब्रेटींनी अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यास