काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना पत्र पाठवून भाजपशी त्यांच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारले. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी भाजपचे फेसबुकशी संबंध असल्याचा आरोप केला होता. आता फेसबुकसह भाजपने व्हाट्सऍपशी देखील हातमिळवणी केली असल्याचा आरोप काँग्रेसने