गीता आणि बबिता अशा आपल्या बहिणींच्या पाउलावर पाऊल टाकत समोर जाणारी तसेच आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना झाला आहे.
अचानक तब्येत बिघडल्याने काही दिवसांपूर्वी विनेशनं राष्ट्रीय सराव शिबिरातून माघार घेतली होती. नुकताच तिला खेलरत्न पुरस्कार