Prime Marathi

4 years ago
image
महेश मांजरेकरांना खंडणीसाठी धमकवणारा गँगस्टर टोळीतील नसून निघाला एक चहाविक्रेता!

काल २७ ऑगस्टला मराठी चित्रपटसृष्टी तसेच बॉलिवूडधील ज्येष्ठ कलाकार महेश मांजरेकर यांना ३५ कोटी रुपये खंडणी मागण्यासाठी एका अज्ञात इसमाचा फोन आला होता. या इसमाला पोलिसांनी अवघ्या ३ – ४ तासांत ताब्यात घेतले. हा इसम गँगस्टर अबू सालेमच्या टोळीचा सदस्य असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र तो केवळ

568
27
Watch Live TV