गेल्या काही दिवसांपासून एसबीआय एटीएममधील दोन हजारांच्या नोटांचे स्लॉट्स काढण्यात येणार आहेत तसेच आरबीआयद्वारे दोन हजारांची नोट चलनातून रद्द होणार आहे अशा बातम्या प्रसारित होत होत्या. त्यामुळे देशभरातील लोक चिंतेत होते. या सर्व बातम्यांना पूर्णविराम देत अशा प्रकारचे कोणतेही आदेश बँकेने दिले