अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर आता मंदिर उभारणीसाठी कायदेशीर पद्धतीने कमाला वेग आला आहे. मंदिराच्या ट्रस्टने अयोध्येतील 70 एकर क्षेत्राचा नकाशा प्रशासनाकडून मंजूर करून घेण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.
तसेच ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले की मंदिराच्या