Prime Marathi

4 years ago
image
प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे दीर्घ आजाराने निधन

बॉलिवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे वयाच्या ५०व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या १ ऑगस्ट पासून ते व्हेंटिलेटरवर होते. परंतु उपचारादरम्यान आज दिनांक १७ ऑगस्टला ४ वाजून २४ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे आज १२

699
28
Watch Live TV