स्वातंत्र्य दिनापूर्वीच मोदींनी करदाऱ्यांना भेट दिली आहे. त्याने करदाऱ्यांना भरपूर फायदा होणार आहे.
कर प्रणालीच्या नव्या व्यवस्था आजपासून सुरू करण्यात आली असून Transparent Taxation – Honoring The Honest चा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे.या नवीन प्रणालीमध्ये फेसलेस स्टेटमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेयर्स चार्टरची सुविधा