Prime Marathi

4 years ago
image
प्रसिद्ध कलाकार राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन!

इंदुरमधील लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांनी आज सकाळी त्यांना कोरोना ची लागण झाल्याची माहिती ट्विटर मार्फत दिली होती. तसेच माझ्यासाठी नक्कीच प्रार्थना करा,मी तुम्हाला ट्विटर व फेसबुक द्वारे माहिती देत राहील फक्त एक विनंती आहे की माझ्या घरी याबद्दल काही कळवू नका अशी माहिती त्यांनी दिली

648
8
Watch Live TV