Prime Marathi

4 years ago
image
जगातील पहिली कोरोना लस रशियामध्ये लाँच; आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त!

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लस निर्मितीसाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत. अशातच रशियात तयार केलेल्या लशीला आरोग्य मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे जगात पहिली vaccine लाँच करण्याचा मान रशियाने पटकावला आहे. रशिया वगळता इतर कुठल्याच देशातील लशीची

460
24
Watch Live TV