Prime Marathi

4 years ago
image
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी कोरोना पॉसिटीव्ह!

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा २३ लाखांच्या घरात पोहचला असून अनेक मोठमोठे नेते देखील कोरोनाच्या तावडीत सापडत आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. याबाबतची माहिती प्रणब मुखर्जी यांनी स्वतः आपल्या ट्विटरवरून दिली. मीडिया रिपोर्टनुसार प्रणब

1.0K
7
Watch Live TV