सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत असून रोज वेगळ्या व्यक्तींना भेटून तपास घेणे चालू आहे. ईडीने रिया चक्रवर्ती वर सुशांतच्या कमाईतून 2 फ्लॅट्स घेतल्याचा आरोप केला होता.
त्यामुळे काल (७ ऑगस्ट रोजी) रियाची ७ तास कसून चौकशी करण्यात आली असून तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला