गेल्या २ महिन्यांमध्ये सिनेइंडस्ट्रीतील तिसरे आत्महत्या प्रकरण समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत व मराठी अभिनेता आशुतोष भाकरे या दोन आत्महत्या प्रकारणांनंतर एका टेलिव्हिजन अभिनेत्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. टेलिव्हिजन वरील ‘कहाणी घर घर की’, ‘क्योकी सांस भी कभी बहू