सततच्या फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या फेक लिंक्स च्या फसवणुकीला आता कंटाळून जाण्याचे काम नाही. व्हाट्सएप आपल्या प्लॅटफॉर्मवर नेहमी काम करते. त्यातच सतत फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या मेसेज साठी निर्बंध घातले आहेत. जो मेसेज जास्त वेळा फॉरवर्ड केला आहे त्यावर एकच निशाणी येते.
तसेच, व्हाट्सएप द्वारे फॉरवर्ड