बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार याने राखी पौर्णिमेच्या निमित्ताने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. ‘रक्षा बंधन’ नाव असलेल्या त्याच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर बरोबर रक्षा बंधनाच्या दिवशीच रिलीज केले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याने हे पोस्टर रिलीज केले असून ५ नोव्हेंबर