Prime Marathi

5 years ago
image
जम्मू काश्मीर: अनंतनाग येथे ग्रेनेड हल्ल्यात १० जण जखमी

भारत-पाकिस्तान मध्ये नेहमी वादाचा प्रश्न असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले झाल्याच्या बातम्या कायम येत असतात. आजही जम्मू काश्मीरमध्ये असाच एक हल्ला झाल्याची बातमी आली आहे. काश्मीरमधील अनंतनाग येथे आज अर्थात ५ ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी डीसी ऑफिसच्या बाहेर असलेल्या सुरक्षा

140
Watch Live TV