येत्या ५ ऑगस्टला अयोध्या रामजन्मभूमीत नव्याने उभारण्यात असलेल्या श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता. परंतु त्याआधीच तेथे कोरोनाचे सावट पसरायला सुरुवात झाली आहे. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यासोबतच १६ पोलिसांची कोरोना टेस्ट पोसिटीव्ह आली असल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे