Prime Marathi

4 years ago
image
केंद्रीय मंत्रिमंडळाचे नवे शैक्षणिक धोरण; १२वी पर्यंतच्या शिक्षण व्यवस्थेत घडणार आमूलाग्र बदल…

केंद्रीय मंत्रीमंडळाकडून नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल घडून येणार आहेत अशी माहिती प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल यांच्याकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षनाचा अधिकार वाढवण्यात आला आहे तसेच दहावी

482
15
Watch Live TV