सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर अजूनही बॉलीवूड फारसे सावररलेलं नाही. मुंबई पोलिसांची या प्रकरणी तपासणी चालू असताना बराच वेळ होऊनही काहीही हाती न लागल्यामुळे सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवू शकत नाही असे सांगितले आहे. त्यामुळे सुशांत सिंग राजपूत च्या वडिलांनी बिहारच्या