केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, सोशल मीडिया वर स्वतःचा दारू पितानाचा फोटो टाकून तिने तिच्या दारू पिण्याने अर्थव्यवस्था कशी सुधरली असे जाहीर केले. नेटकर्यांना तिच्या या अशा वागण्याला तिखट शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या आधी सुद्धा तिने शिवाजी महाराजांचा एकेरीत