भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटले जाणारे IPL हे या वर्षीच्या पर्वाला कोरोना मुळे मूकते की काय या निराशेत असलेले भारतीय चाहत्यांना आनंदाची बातमी आली आहे. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावर्षी IPL नक्की होणार असल्याचे सांगितले आहे.
BCCI ला IPL घेतले नाही तर ४००० कोटी रुपयांचे नुकसान झाले असते, हे होऊ नये