Prime Marathi

4 years ago
image
पोलिसांनी उभ्या पिकावर फिरवला JCB, मारहाण झाल्यावर हतबल शेतकऱ्याने पिले तणनाशक

पोलिसांचं देवाचं रूप, जनतेचं रक्षक रूप आपण अनुभवलं आहे पण हेच पोलीस राक्षसी कृत्य करतात तेव्हा अंगावर शहारे येतात. अत्यंत मेहनत करून शेतात उगवलेल्या पिकावर जेव्हा पोलिसांनी JCB फिरवला आणि सर्व पीक जमीनदोस्त केलं त्यावेळी मध्यप्रदेश मधील दांपत्याला आभाळ कोसळल्या सारखे झाले. यानंतर या परिवाराला

640
11
Watch Live TV