विशाल-शेखर या सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानी याने आज ट्विटर मध्ये मराठीत ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात पहिला जनता कर्फ्यू लावला त्या दिवशी सर्वांना संध्याकाळी टाळ्या थाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या त्यावेळी रुग्ण संख्या ही फक्त ५००