महाराजांच्या निष्ठावान माळव्यांच्या रक्त सळसळून देणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर त्यांच्या “फर्जंद”, “फत्तेशीकस्त” यशस्वी चित्रपटानंतर “जंगजोहर” सिनेमा घेऊन आले आहेत. पावनखिंड लढवणार्या बाजीप्रभू देशपांडे आणि इतर मावळे यांच्या धाडसावर आधारित या चित्रपटाचा टीजर