भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने शाहरुख खान विरुद्ध अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे. सौरव गांगुलीच्या मते, “२००८ साली IPL वेळी कर्णधारपद देते वेळी केलेलं वचनपूर्ती शाहरुख ने अजिबात केली नाही. शाहरुखने नंतर गंभीर ला कर्णधार केले त्याला त्याचे स्वायत्त दिले पण माझ्याबरोबर त्याचा व्यवहार नीट