अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अनपेक्षित आत्महत्येनंतर सगळीकडून बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीवर भरपूर टीका सुरू आहे. यामध्ये दिग्दर्शक करण जोहरचं नाव अग्रस्थानी आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर लगेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याच्यावर जोरदार टीका करत त्याला ट्रोलही करण्यात आलं. या