सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणसंबंधी सुनावणी संपली असून अंतरिम आदेश देण्याकरिता १५ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा अंतरिम आदेश व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून देऊ शकत नसल्यामुळे १५ जुलै ही तारीख ठरविले असल्याचे सुप्रीम कोर्टाने जाहीर केले. छत्रपती संभाजी राजे म्हणाले की