राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तर बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केलेल्या आणि सर्वपरिचित सरोज खान यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना मागील आठवड्यापासून श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत स्थिर होती असे सांगितले जात आहे,