टिक टॉक अँप मुळें गल्ली बोळात सेलिब्रिटी जन्माला आले, या सेलिब्रिटींची फॅन फॉलोइंग साता समुद्रापार पोहोचली पण सरकारने केलेल्या टिक टॉक बंदीमुळे नावारूपास आलेले हे सेलिब्रिटी ढसा ढसा रडायला लागलेत. धुळे मधील एका टिक टॉक स्टार ने तर तो आणि त्याच्या दोन बायकांचे आयुष्य उध्वस्त झाले असल्याचे सांगत