Prime Marathi

4 years ago
image
सुशांत सिंह मृत्यूपूर्वी खेळत होता मोबाईल गेम, नेटकरी विचारतात मग आत्महत्या कशी?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने १४ जून रोजी त्याच्या मुंबईतील घरी गळफास लावून आत्महत्या केली आणि एकचं खळबळ उडाली. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर देखील बोलण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. सुशांतचा नुकताच एक व्हिडीओ सोशल

774
8
Watch Live TV