योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केले आहे. योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचा या औषध बनविण्यासाठी मोलाचा वाटा आहे . हरिद्वारच्या पतंजली योगपीठात हे औषध लाँच करण्यात आले.या औषधावरील संशोधन पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल