अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनं त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. १४ जूनला सुशांतनं मुंबईतल्या त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. ज्यात सुशांतच्या आत्महत्येला सलमान